चक्रीवादळ(दितवाह) तामिळनाडूच्या जवळ; महाराष्ट्रात थंडीत वाढ, पारा १०°C पर्यंत घसरणार
वादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नाही; विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात गारठा वाढणार. चक्रीवादळाची सद्यस्थिती सध्या ‘टिटवा’ (Titwah) चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले आहे. या वादळामुळे तामिळनाडू आणि शेजारच्या आंध्र प्रदेशच्या भागांमध्ये पावसात वाढ झाली आहे. हवामान अभ्यासक यांच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ उत्तरेकडे, म्हणजे चेन्नईच्या जवळ, सरकत जाण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे गेल्यामुळे श्रीलंकेतील पाऊस … Read more








